Friday, February 12, 2010

Hindi + Marathi = Chiwda

Guys... Js guess hw often marathi ppl use hindi (Mixed wid marathi..) full funny..:)
  • पहलि बार पोहने गया तो क्या हुआ मालुमपहिले पानी मे शिरा, फिर पोहा और बाद मे बुडा!!
  • घाई करो भैया नही तो बस जायेगी, और हमारी पंचाईत होयेगी!!
  • सरबत मे लिंबु पिळा क्या!!
  • इतना महाग कैसे रे तेरे यहा, वो कोपरेका भैया तो स्वस्त देता है!
  • केबल वाल्या कड़े तकरार : "हमारे टी.व्ही में मुंगी मुंगी दिखता है !!!"
  • एका इमारतीपाशी मोठा मातीचा ढिगारा उकरून ठेवलेला असतो, त्यामूळे तिथून वळून जायला त्रास होत असतो. ह्या वर इमारतीतील एका बाईची प्रतिक्रिया :- "इतना बडा खड्डा खनके रखा है... यहा से वळेगे कैसा... तुम्हीच बताव"
  • कांदा काट के, चिर के मस्त ओम्लेट बनाने का और उपर से थोडा कोथिंबिर भुरभुरानेका!!
  • अरे बाबा गाडी सावली मे लगा!!
  • केस एकदम बारीक कापो भैया!!
  • ए भायमेंदुवाडा शेपरेट ला, साम्बार मे बूडा के मत लाना!!
  • खाओ पोटभर खाओ लाजो मत!!
  • वो उंच्च जिनेसे धप्पकन पड्या, तो काडकन हात का हाड मोड्या.
  • लिंबू विकत घेतांना विक्नार्याशी भांडण झाल्यानंतर एक विदुशीच Hindi :- "हम लिंबू घेंगे तो घेंगे... नही घेंगे तो नही घेंगे" (मला घ्यायचं असल्यास घेईन नाही तर नाही घेणारच हिंदी भाषांतर...) 
  • ये टी. व्ही. आपको कितने मी गिरी (कितीला पडला च हिंदी भाषांतर !!!)
  • एका मराठी माणसा कळे त्याचा उत्तरेतला मित्र सहकुटुंब जेवायला आला. आदरातिथ्यात कुठलाही प्रकारची कसूर ठेवली न्हवती. आग्रह करून करून वाढत असतो, त्यावेळी त्याला म्हणायच असत :- "खा, खा, लाजू नका..." पण त्याच्या दिव्य हिंदीत तो म्हणतो :- "खाओ, खाओ, शरम तो है नहीं" - मित्र उठून गेल्यास नवल नाही... !!!
  • एक माणूस दुकानदाराला (तांदूळ विकत न घेण्याच कारण सांगतांना) : "तुम्हारे चावल में खडा है.." दुकानदार : "कौन खडा है ..???"
  • एक मंत्री केंद्रीय मंत्रिमंडळात असतांना भारतातल्या नैसर्गिक साधनसंपत्ती बद्दल बोलत होते :- "हमारे पास इतने संसाधन है, इतने Dams है, इतनी कोल माईन्स है, इतने बंदर है.."

10 comments:

Anonymous said...

hey great......nice "chiwda"..muze changla laga..kuthun churaya...?

Dhamma said...

@ Prit : Tere ko "Chiwda" aawdya na.. bus... kidhar se dhapya (Churaya) mat vicharo...

Sharad said...

Laiiii Bhari test hay malaa Bhahut Aawady.

Sandeep said...

लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी।
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥


धन्य ती मायमराठी!!! धन्य ते मराठी लोक !!!
मराठीला आदर द्या ...
आपली मराठी नीट बोला ....आणि सर्वांना नीट बोलण्या साठी प्रवृत्त करा ....
ह्याचे प्रदर्शन टाळा एवढीच छोटीशी इच्छा !!!!

जय मराठी ..माय मराठी !!!!!

keep in mind....

мσηιкα ツ said...

Aare wah... khup accha likhla aahe.... ;)

Good Observation......... :D

Dhamma said...

@ Monika : Tere ko koi issi type ka bhetenga to mere ko kadawne ka.. :)

мσηιкα ツ said...

Haan haan... nakki batengi mein tula...

wow... speaking in this kind of language is fun...
Enjoying it.... :D:D:D

Dhamma said...

@ Monika : Ya.. really yaar.. evn my frnz r lovin dis CHIWDA language n d accent.. :D :D

Unknown said...

i met 1 person at juice bar. usne juice wale ko bola "Bhaiya 1 glass oos ka juice dena".........

lolz...........

its awsum.........

Dhamma said...

@ Sweta : Funny yaar... Oos ka juice.. Wo bhaiya soch raha wht sort of juice is he pointing to.. lolzzz... :D :D

Post a Comment